Wednesday, January 15, 2025 03:47:23 PM
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी सात आरोपींना मकोका लावण्यात आलाय. मात्र वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला नाही.
Manasi Deshmukh
2025-01-14 07:35:03
मुंबईतील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
2025-01-05 19:24:58
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप होताय. त्यातच आता अजून एक मोठी अपडेट समोर आलीय. बीड पोलीस दलात उलथापालथ झाली असून चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याय.
2025-01-05 13:44:41
नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर पार पडलेल्या 124 व्या दीक्षांत सोहळ्यात नव्याने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांनी आपल्या यशाने सोहळ्याला भावनिक रंग दिला.
2024-12-21 10:59:36
महाराष्ट्रातील चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, राजेंद्र बालाजीराव डहाळे, सतीश राघवीर गोवेकर या पोलिस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान करण्यात आले.
ROHAN JUVEKAR
2024-08-14 18:55:00
दिन
घन्टा
मिनेट